Elige una pista para reproducir
एक झाड कमरेमध्ये वाकलेल
पक्षी मोजता मोजता हिशोब चुकलेल
एक झाड कमरेमध्ये वाकलेल
पक्षी मोजता मोजता हिशोब चुकलेल
मुळात चुकल काय
चुकल काय चुकल काय
मुळात चुकल काय पाह्यला झुकलेल झुकलेल
एक झाड कमरेमध्ये वाकलेल
एक झाड कमरेमध्ये वाकलेल
एक मासा पाण्यामुळे पिडलेला पिडलेला
स्वत: मध्ये खोल खोल बुडलेला बुडलेला
एक मासा पाण्यामुळे पिडलेला पिडलेला
स्वत: मध्ये खोल खोल बुडलेला बुडलेला
रडता येत नाही येत नाही येत नाही
रडता येत नाही म्हणून चिडलेला चिडलेला
एक मासा पाण्यामुळे पिडलेला
एक मासा पाण्यामुळे पिडलेला
एक आभाळ उंच उंच टांगलेल टांगलेल
खाली बघून खोल खोल भ्यालेल भ्यालेल
एक आभाळ उंच उंच टांगलेल टांगलेल
खाली बघून खोल खोल भ्यालेल भ्यालेल
ढगात खूपसून मान
खूपसून मान खूपसून मान
ढगात खूपसून मान धपकून बसलेल बसलेल
एक आभाळ उंच उंच टांगलेल
एक आभाळ उंच उंच टांगलेल
एक शून्य काना कोपरा नसलेल नसलेल
बेरीज वजा गुणत भागत बसलेल बसलेल
एक शून्य काना कोपरा नसलेल नसलेल
बेरीज वजा गुणत भागत बसलेल बसलेल
वेड्या सारख वेड्या सारख वेड्या सारख वेड्या सारख
वेड्या सारख शून्यात बघत हसलेल
एक शून्य काना कोपरा नसलेल
एक शून्य काना कोपरा नसलेल
एक मी सार सार बघणारा बघणारा
दिसतो जिथे कधीच तिथे नसणारा
एक मी सार सार बघणारा बघणारा
दिसतो जिथे कधीच तिथे नसणारा नसणारा
माझ्यात सारे माझ्यात सारे
माझ्यात सारे माझ्यात सारे
माझ्यात सारे सारे माझे पाहणारा पाहणारा
एक मी सार सार बघणारा
एक मी सार सार बघणारा
एक झाड कमरे मध्ये वाकलेल
एक मासा पाण्यामुळे पिडलेला
एक आभाळ उंच उंच टांगलेल
एक शून्य काना कोपरा नसलेल
एक मी सार सार बघणारा
एक मी सार सार बघणारा
एक मी सार सार बघणारा
एक मी सार सार बघणारा