Elige una pista para reproducir

आई गं अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती
तुझ्या पाजळल्या ज्योती
आरती ओवाळू अंबे करू आरती
आई गं अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती
तुझ्या पाजळल्या ज्योती
आरती ओवाळू
आरती ओवाळू अंबे करू आरती
आल्या गेल्या हाती देवी धाडी निरोप
देवी धाडी निरोप
तुळजापूर दावत माझं पुन दैवत
आई गं अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती
तुझ्या पाजळल्या ज्योती
आरती ओवाळू अंबे करू आरती
पिवळा पितांबर त्याला मोत्याचं घोसं
हिऱ्या मोत्याचं घोसं
आरतीच्या वेळा अंबा पातळ नेसं
आई गं अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती
तुझ्या पाजळल्या ज्योती
आरती ओवाळू अंबे करू आरती
दरबारात भक्त तुझी वाट ही पाहती
देवी वाट ही पाहती
भोळ्या भाविकाला देवी पावन होती
आई गं अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती
तुझ्या पाजळल्या ज्योती
आरती ओवाळू अंबे करू आरती
बान काखेमधी गं बाई परडी हातात
माळ गळ्यात
जोगवा मागत देवी आली रावळात
आई गं अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती
तुझ्या पाजळल्या ज्योती
आरती ओवाळू अंबे करू आरती
कापराच्या ज्योती पंच प्राणाची आरती
पंच प्राणाची आरती
ओवाळू आरती अंबे तुझी मूर्ती
आई गं अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती
तुझ्या पाजळल्या ज्योती
आरती ओवाळू अंबे करू आरती
शिवासींना आरती घाई तुझ्या मंदिरी
देवी तुझ्या दरबारी
भोळ्या सेवकाला देवी पाव सत्वरी
आई गं अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती
तुझ्या पाजळल्या ज्योती
आरती ओवाळू अंबे करू आरती
आई गं अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती
तुझ्या पाजळल्या ज्योती
आरती ओवाळू अंबे करू आरती
आई गं अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती
तुझ्या पाजळल्या ज्योती
आरती ओवाळू अंबे करू आरती
आई गं अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती
तुझ्या पाजळल्या ज्योती
आरती ओवाळू अंबे करू आरती
आई गं अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती
तुझ्या पाजळल्या ज्योती
आरती ओवाळू अंबे करू आरती