Elige una pista para reproducir
व्हतं नव्हतं गेलं
दैव फिरलं
व्हतं नव्हतं गेलं
दैव फिरलं
का काळीज झाल व्ह
पाणी पाणी
पाणी पाणी
पाणी पाणी
पाणी पाणी
धरणीच लेक
धरणीला भार
डोळ्यात आग
डोळ्यात पाणी
हो हो हो हो हो
धरणीच लेक
धरणीला भार
डोळ्यात आग
डोळ्यात पाणी
पाणी पाणी
पाणी पाणी
पाणी पाणी
पिंड चावुनि सातबाऱ्याचं
कावळा नाचतो मोरावानी
पिंड चावुनि सातबाऱ्याचं
कावळा नाचतो मोरावानी
पाणी पाणी
पाणी पाणी
पाणी पाणी
वांझ पैश्याच्या वांझन शैल
का उभं कापलं पीक पाणी
का उभं कापलं पीक पाणी
पाणी पाणी
पाणी पाणी
पाणी पाणी
पाणी पाणी
पाणी पाणी