Elige una pista para reproducir
मीच मला पाहते मीच मला पाहते
पाहते आजच का पाहते आजच का
मीच मला पाहते पाहते आजच का पाहते आजच का
असा मुलायम असा
असा मुलायम असा
असा मुलायम असा
देह तरी हा कसा
माझा म्हणू तरी कसा
बाई माझा म्हणू तरी कसा
हा डोह जणू की कृष्ण सावळा मी त्याची राधिका
पाहते आजच का पाहते आजच का
काठावरले तरू
काठावरले तरू
काठावरले तरू
हळूच पाहते धरू
मोरपिशी पाखरू पाखरू पाखरू पाखरू
मोरपिशी पाखरू
मज आज गवसली माझ्या मधली सोन्याची द्वारका
पाहते आजच का पाहते आजच का
पदर असा फडफडे
फडफडे
नजर फिरे चहूकडे चहूकडे
नवल देखणे घडे देखणे घडे देखणे घडे
हा तरंग मागे पुढे जळावर हलतो का सारखा
पाहते आजच का पाहते आजच का
मीच मला पाहते पाहते आजच का पाहते आजच का