Elige una pista para reproducir
आ आ आ आ
घुमला हृदयी निनाद हा हा हा हा
घुमला हृदयी निनाद हा
झन झन झन झरत नाद
झन झन झन झरत नाद
झरत नाद हा
घुमला हृदयी निनाद हा हा हा हा हा
मी मनमोर बावरी बावरी
हो हो मी मनमोर बावरी बावरी
गुंफुनि घे मजला करी
घे गुंफुनि घे मजला करी
मिठी मध्ये घे रे तू सत्वरी
मज मिठीत घे असा श्रीहरी
जडू दे मदनबाधा
घुमला हृदयी निनाद हा हा हा हा हा
घुमला हृदयी निनाद हा हा हा हा हा
दाटली सावली झोंबतो गारवा
दाटली सावली झोंबतो गारवा
कुंतली माळिला प्रीतीचा मारवा
कुंतली माळिला प्रीतीचा मारवा
श्वास हा रे तुझा भासतो पारवा
श्वास हा रे तुझा भासतो पारवा
पापणित उमटु दे पडसाद हा
पडसाद हा पडसाद हा