Elige una pista para reproducir

हो ला ला ल ला ला ला ल ला ला
मन कावर बावर
आज गाते कुणावर
मना सावर सावर
का लाज गालावर
का लाज गालावर का लाज गालावर
का लाज गालावर का लाज गालावर
मन कावर बावर
आज गाते कुणावर
मना सावर सावर
का लाज गालावर
का लाज गालावर का लाज गालावर
का लाज गालावर का लाज गालावर
ला ला ला ला ला ला हे हे
ला ला ला ला ला ला
मन आज धुंद ओल्या मातीचा गंध
रुतमणी बहरला खुलण्या कलीस छंद
मन आज धुंद ओल्या मातीचा गंध
रुतमणी बहरला खुलण्या कळीस छंद
आज कुणाची आस
शब्ध न ओठावर
जसे दव पानावर
पाऊस गेल्यावर
का लाज गालावर का लाज गालावर
का लाज गालावर का लाज गालावर
गारवा झोंबतो का
कोणते हे शहारे
उठली झिम्मड का
मला कोण हवा रे
गारवा झोंबतो का
कोणते हे शहारे
उठली झिम्मड का
मला कोण हवा रे
ना कळे हा भाव
हा कुणाचा डाव
जसे ऊन वागावर
गारठून आल्यावर
का लाज गालावर का लाज गालावर
का लाज गालावर का लाज गालावर