Выберите трек для воспроизведения
जगी जीवनाचे सार घ्यावे
जानुनी सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर
शनिक सुखासाठी आपुल्या
कोणी होतो नितिब्भ्रस्ट
कोणी त्यागी जीवन आपुले
दुःख जागी करण्या नष्ट
देह करी जे जे काही
देह करी जे जे काही
आत्मा भोगितो नंतर
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर
न्यानी असो की आडन्यानी
गती एक आहे जाण
मृत्यूला ना चुकवी कुणी
थोर असो अथवा साण
सोड सोड माया सारी
सोड सोड माया सारी
आहे जग हे नशवर
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर
मना खंत वाटुनी ज्याचे
शुद्ध होई अंतकरण
शमा करी परमेश्वर त्या
जातो त्याला जो शरण
अंत पृथ्वीचा मग आला
अंत पृथ्वीचा मग आला
युगे चालली झरजर
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर