Выберите трек для воспроизведения
तू दिसता मन बावरे हे झाले
सावरता सावरे ना
तू दिसता मन बावरे हे झाले
सावरता सावरे ना
नजरेने तुझ्या घायाळ केले
नजरेने तुझ्या घायाळ केले
आवरता आवरे ना
तू दिसता मन बावरे हे झाले
सावरता सावरे ना
ओझरते गाणे ओठावर
स्पंदने झाले ध्यानावर
ओझरते गाणे ओठावर
स्पंदने झाले ध्यानावर
या नवख्या नवलाई वर उठती तरंग
या नवख्या नवलाई वर उठती तरंग
हृदयावर
तुझा गोड गुलाबी चेहरा
देतो मनावरी हा पेहरा
करी नजर हळुवर देई इशारा
घायाळ दिल गेहरा
हर तरफ हैं तेरा ही खुमार
तू मेरी आदत में शुमार
हर तरफ हैं तेरा ही खुमार
तू मेरी आदत में शुमार
तू मेरा तलफगार बिन तेरे एक पल बेकार
तू मेरा तलफगार बिन तेरे एक पल बेकार रे
हगुजर
मी सफर तू माझी मंजिल
मी जश्न तू माझी मैफिल
स्वप्नाची परी तू यादगार
हर एक पल में तू शामिल
तू दिसता मन बावरे हे झाले
सावरता सावरे ना
तू दिसता मन बावरे हे झाले
सावरता सावरे ना