Выберите трек для воспроизведения

Сингл / Трек
सर्वस्व तुजला वाहुनी
माझ्या घरीं मी पाहुणी
सर्वस्व तुजला वाहुनी
माझ्या घरीं मी पाहुणी
सर्वस्व तुजला वाहुनी
माझ्या घरीं मी पाहुणी
सांगू कसें
सांगू कसें सारें तुला
सांगूं कसें सारें तुला
सांगूं कसें रे याहुनी
सर्वस्व तुजला वाहुनी
माझ्या घरीं मी पाहुणी
घरदार येते खावया
नसते स्मृतींना का दया
घरदार येते खावया
नसते स्मृतींना का दया
अंधार होतो बोलका
अंधार होतो बोलका वेड्यापिशा स्वप्नांतुनी
सांगूं कसें रे याहुनी
सर्वस्व तुजला वाहुनी
माझ्या घरीं मी पाहुणी
माझ्या सभोंतीं घालतें
माझ्या जगाची भिंत मी
माझ्या सभोंतीं घालतें
माझ्या जगाची भिंत मी
ठरते परि ती कांच रे
ठरते परि ती कांच रे
दिसतोस मजला त्यांतुनी
सर्वस्व तुजला वाहुनी
माझ्या घरीं मी पाहुणी
संसार मी करितें मुका
दाबून माझा हुंदका
संसार मी करितें मुका
दाबून माझा हुंदका
दररोज मी जातें सती
दररोज मी जातें सती
आज्ञा तुझी ती मानुनी
सांगूं कसें रे याहुनी
सर्वस्व तुजला वाहुनी
माझ्या घरीं मी पाहुणी
वहिवाटलेली वाट ती
मी काटतें दररोज रे
वहिवाटलेली वाट ती
मी काटतें दररोज रे
अन् प्राक्तनावर रेलतें
अन् प्राक्तनावर रेलतें
छाती तुझी ती मानुनी
सांगूं कसें रे याहुनी
सर्वस्व तुजला वाहुनी
माझ्या घरीं मी पाहुणी
सांगू कसें सारें तुला
सांगू कसें सारें तुला
सांगूं कसें रे याहुनी
सर्वस्व तुजला वाहुनी
माझ्या घरीं मी पाहुणी