Выберите трек для воспроизведения
आ आ आ आ
नयन तुजसाठी आतुरले
नयन तुजसाठी आतुरले
नयन तुजसाठी
प्रेमदिवाणी झाले रे
प्रेमदिवाणी झाले रे
प्रेमदिवाणी झाले रे
नयन तुजसाठी
तुझ्या प्रीतिच्या आ आ आ आ
तुझ्या प्रीतिच्या
अमृतधारा
मनमोराचा फुले पिसारा
मनमोराचा फुले पिसारा
भानच हरपून गेले रे
भानच हरपून गेले रे
भानच हरपून गेले रे
नयन तुजसाठी
आतुरले
नयन तुजसाठी
जुळता नाते
जुळता नाते
दोन मनांचे
बंध लोपले
युगायुगांचे
बंध लोपले
युगायुगांचे
मी नच माझी उरले रे
मी नच माझी उरले रे
मी नच माझी उरले रे
नयन तुजसाठी
आतुरले
नयन तुजसाठी
नयन तुजसाठी
नयन तुजसाठी