Выберите трек для воспроизведения
आ आ आ आ
घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा रे
झुलवू नको हिंदोळा
घननीळा लडिवाळा
झुलवू नको हिंदोळा
झुलवू नको हिंदोळा
सुटली वेणी केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
सुटली वेणी केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
काजळ गाली सहज ओघळे
या साऱ्याच्या उद्या गोकुळी
होईल अर्थ निराळा
झुलवू नको हिंदोळा आ आ झुलवू नको हिंदोळा
हिंदोळा झुलवू नको हिंदोळा
झुलवू नको हिंदोळा हिंदोळा
झुलवू नको हिंदोळा
सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
सांजवेळ ही आ आ आ आ
सांजवेळ ही आ आ आ आ
सांजवेळ ही आ आ सांजवेळ ही
सांजवेळ ही सांजवेळ ही सांजवेळ ही
सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
चंद्र निघे बघ झाडामागे
कालिंदीच्या तटी खेळतो
गोपसुतांचा मेळा
झुलवू नको हिंदोळा हा हा
झुलवू नको हिंदोळा
घननीळा घननीळा
घननीळा घननीळा
घननीळा घननीळा
हा हा घननीळा
घननीळा लडिवाळा
झुलवू नको हिंदोळा हा हा झुलवू नको हिंदोळा
घननीळा लडिवाळा लडिवाळा
घननीळा लडिवाळा
झुलवू नको झुलवू नको झुलवू नको हिंदोळा
झुलवू नको हिंदोळा