Оберіть трек для відтворення
नाही कधी का तुम्हांस म्हटलं
दोष ना द्यावा फुका दोष ना द्यावा फुका
अहो राया मला पावसात नेऊ नका
अहो राया मला पावसात नेऊ नका
राया मला पावसात नेऊ नका
अहो राया मला पावसात नेऊ नका
अहो राया मला पावसात नेऊ नका
लई गार हा झोंबे वारा वारा बाई
लई गार हा झोंबे वारा
अंगावरती पडती धारा
अंगावरती पडती धारा
वाटेत कुठेही नाही निवारा
वाटेत कुठेही नाही निवारा
भिजली साडी भिजली चोळी
भिजली साडी भिजली चोळी
भवतील ओल्या चुका अग बाई बाई
भवतील ओल्या चुका
अहो राया मला पावसात नेऊ नका
अहो राया मला पावसात नेऊ नका
अहो राया मला पावसात नेऊ नका
खबूतरागत हसत बसू या
खबूतरागत हसत बसू या
ऊबदारसं गोड बोलू या
ऊबदारसं गोड बोलू या
खुळ्या मिठीतच खुळे होऊ या
खुळ्या मिठीतच खुळे होऊ या
लावून घेऊ खिडक्या दारं
लावून घेऊ खिडक्या दारं
पाऊस होईल मुका ग बाई बाई
पाऊस होईल मुका
अहो राया मला पावसात नेऊ नका
अहो राया मला पावसात नेऊ नका