देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
संसार व्यसनी पडो नेदी
संसार व्यसनी पडो नेदी पडो नेदी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
नामस्मरण घडो संतसमागम
नामस्मरण घडो संतसमागम
वाउगाचि भ्रम नको देवा
वाउगाचि भ्रम वाउगाचि भ्रम
वाउगाचि भ्रम नको देवा नको देवा
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम
पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम
हाचि माझा नेम सिद्धी नेई
हाचि माझा नेम हाचि माझा नेम
हाचि माझा नेमसिद्धी नेई सिद्धी नेई
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
आणिक मागणे नाही नाही देवा
आणिक मागणे नाही नाही देवा
एकाजनार्दनी सेवा एकाजनार्दनी सेवा
एकाजनार्दनी सेवा दृढ देई दृढ देई
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
संसार व्यसनी पडो नेदी
संसार व्यसनी पडो नेदी पडो नेदी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो लागो तुझे चरणी