Оберіть трек для відтворення

Сингл / Трек
वाहतो या इथे
ज्ञानरूपी झरा
प्रार्थना ऐकुनी
भाग्य आले घरा
विद्या से जिथे
लक्ष्मी वसे तिथे
देसी तू जना
अखंड सुख संपदा
मूर्त मन मंदिरी
नित्य राहो तुझी
सिद्धी यावी साधनेने
घडू दे सेवा, हाच वर दे
हे शारदे
मूर्त मन मंदिरी
नित्य राहो तुझी
सिद्धी यावी साधनेने
घडू दे सेवा, हाच वर दे
हे शारदे
हे शारदे
हे शारदे
आयुष्य एक ओवी रसाळ
साकारतील नवरस जे
आनंददायी चाले प्रवास तेजोमयी अंतर हे
(ओम तत सत ब्रम्हापर्णमस्तु)
लाखात एक ऐसे विशेष नंदनवन
जणू घर हे अवघे
दाही देश किर्ती उदंड
कर जोडूनी यशही उभे
वाढताना पुण्य राशी
घडू दे सेवा हाच वर दे
हे शारदे
मूर्त मन मंदिरी
नित्य राहो तुझी
सिद्धी यावी साधने
घडू दे सेवा हाच वर दे
हे शारदे
हे शारदे
हे शारदे
शारदा शारदमभूज वदना वदनाम भुजे सर्वदा सर्वदस्माकं संनिधि संनिधिम क्रिया