Оберіть трек для відтворення
ये झणिं ये रे ये रे ये रे माघारी
ये झणिं ये रे ये रे ये रे माघारी
क्षणभर वळुनीं बघ मम नयनीं मूर्ति अपुली
ये झणिं ये रे ये रे ये रे माघारी
क्षणभर वळुनीं बघ मम नयनीं मूर्ति अपुली
ये झणिं ये रे ये रे ये रे माघारी
कुठवर एकलि वाट पाहू
कुठवर एकलि वाट पाहू तुजविण राहू
विसरुनि जाशिलही नवथर प्रीत खुळी
विसरुनि जाशिलही नवथर प्रीत खुळी
जा घेउनिया संगती रे हे मन माझे
ये झणिं ये रे ये रे ये रे माघारी
क्षणभर वळुनीं बघ मम नयनीं मूर्ति अपुली
ये झणिं ये रे ये रे ये रे माघारी
तळमळले तळमळले तळमळले
तळमळले नयन तुझे जरि मजला कधी पहाया
आ आ आ आ आ आ आ आ आ आ
तळमळले नयन तुझे जरि मजला कधी पहाया कधी पहाया
सुखविन तुजला आ आ सुखविन तुजला आ आ
सुखविन तुजला नकळतरे राया
नकळतरे राया येउनिया राया
येउनिया राया स्वप्नि तुझ्या सखया सखया
ये झणिं ये रे ये रे ये रे माघारी
क्षणभर वळुनीं बघ मम नयनीं मूर्ति अपुली
ये झणिं ये रे ये रे ये रे माघारी
ये झणिं ये रे ये रे ये रे माघारी