Оберіть трек для відтворення
माझी सोनुली सोनुली सोनुली
आली सोन्याची पाऊली
सानुली सानुली सानुली
सोन सुखाची बाहुली
घरी पालना हालला
खंडू देवाच्या किरपेन
घरी पालना हालला
खंडू देवाच्या किरपेन
देवी एकवीरा आई
आली सानुल्या रूपानं
माझी एकवीरा आई
आली सानुल्या रूपानं
माझी सोनुली सोनुली सोनुली
आली सोन्याची पाऊली
सानुली सानुली सानुली
सोन सुखाची बाहुली
तुझ्या येडान लेकरा
झाले घराचे गोकुल
घराचे गोकुल
पांग जन्माचे फेडले
झाली धन्य अनन्य फुल
धन्य अनन्य फुल
तूजेसाठी उतावील आई बापूस माऊली
तूजेसाठी उतावील आई बापूस माऊली
माझी सोनुली सोनुली सोनुली
आली सोन्याची पाऊली
सानुली सानुली सानुली
सोन सुखाची बाहुली
हैया .... हैया .... हो ......... हैया .....हैया .....
एकवीरा आई करी आमची राखण
समीनदारान सवाराल,
आम्हा कोल्याचं जीवन....
आम्हा कोल्याचं जीवन
आम्हा कोल्याचं जीवन
कोल्याचं जीवन
आम्हा कोल्याचं जीवन
चला जाऊया शालेला
घेऊ जीवन शिक्षण
जीवन शिक्षण
हात कामास लागावा
गुणी मुलाचे लक्षण
मुलाचे लक्षण
माय बापाला आधार लेक सुखाची सावली
माय बापाला आधार लेक सुखाची सावली
माझी छकुली छकुली छकुली
आली सोन्याची पाऊली
सानुली सानुली सानुली
सोन सुखाची बाहुली