Оберіть трек для відтворення
रात-दिन मनात मी तुझी, सख्या होते
रात-दिन मनात मी तुझी, सख्या होते
तुझ्यासाठी रे राजसा, एकटीच झुरते
तुझ्यासाठी रे राजसा, एकटीच झुरते
रात-दिन मनात मी तुझी, सख्या होते
तुझ्यासाठी रे राजसा, एकटीच झुरते
स्वप्नात राती माझ्या रोज-रोज येशी
घेऊनिया कवेत मजला किती लाजवीशी
स्वप्नात राती माझ्या रोज-रोज येशी
घेऊनिया कवेत मजला किती लाजवीशी
हासते मी, बावरते, घेते हिंदोळे
हासते मी, बावरते, घेते हिंदोळे
तुझ्यासाठी रे राजसा, एकटीच झुरते
तुझ्यासाठी रे राजसा, एकटीच झुरते
उसासतो श्वास माझा रातराणीपाशी
शहारतो देह माझा गुलाबांच्या राशी
उसासतो श्वास माझा रातराणीपाशी
शहारतो देह माझा गुलाबांच्या राशी
क्षणात मी जागी होते, भानावर येते
क्षणात मी जागी होते, भानावर येते
तुझ्यासाठी रे राजसा, एकटीच झुरते
तुझ्यासाठी रे राजसा, एकटीच झुरते
रामपारी शांत राजा, का रे वेडावशी?
रातीचा का स्वप्न चाळा खोटा भासविशी?
रामपारी शांत राजा, का रे वेडावशी?
रातीचा का स्वप्न चाळा खोटा भासविशी?
मोगऱ्याची वेणी माझी सुकोनिया जाते
मोगऱ्याची वेणी माझी सुकोनिया जाते
तुझ्यासाठी रे राजसा, एकटीच झुरते
तुझ्यासाठी रे राजसा, एकटीच झुरते
रात-दिन मनात मी तुझी, सख्या होते
रात-दिन मनात मी तुझी, सख्या होते
तुझ्यासाठी रे राजसा, एकटीच झुरते
तुझ्यासाठी रे राजसा, एकटीच झुरते