Оберіть трек для відтворення
आ आ आ आ आ आ
किती वयाचे धराल भय हे किती वयाचे धराल भय हे
प्रौढपणा सोडा हा प्रौढपणा सोडा प्रौढपणा सोडा
मी बाल्याच्या वनी नाचते मी बाल्याच्या वनी नाचते
शिव धनू करुनी घोडा आ आ आ आ
किती वयाचे धराल भय हे प्रौढपणा सोडा हा हा हा
सुवर्णचाफ्यावरती चढुनी सपर्ण सुमने आणा खुडुनी
सुखे सख्यांनो माझ्यावरती सुखे सख्यांनो
माझ्यावरती बाण फुलांचे सोडा
किती वयाचे धराल भय हे प्रौढपणा सोडा प्रौढपणा सोडा हा हा हा
दूरदूर त्या निळ्यात राही दूरदूर त्या निळ्यात राही
कमल डुलतसे श्यामल रंगी कमल डुलतसे श्यामल रंगी
ओचे उचलून कुणी तरी ते ओचे उचलून कुणी तरी ते
माझ्यासाठी काढा माझ्यासाठी काढा हा हा हा
प्रौढपणा सोडा किती वयाचे धराल भय हे प्रौढ पणा सोडा हा हा हा
वनी कोण हे हे हे वनी कोण हे हे हे वनी कोण हे वनी कोण हे
कुमार दोघे काय अचानक मनात जागे काय अचानक मनात जागे
श्यामवर्ण तो वीर पाहता श्यामवर्ण तो वीर पाहता
जीव जाहला वेडा जीव जाहला वेडा जीव जाहला वेडा हा हा हा