Оберіть трек для відтворення
Spiderman, Spiderman, Mrs. Spiderman
Spiderman, Spiderman, Mrs. Spiderman
Spiderman ची बायको म्हंटली आमचे हे भलते चिकट
Spiderman ची बायको म्हंटली आमचे हे भलते चिकट चिकट नुसते भिंतीपुरते कामा करतात सगळी फुकट
Spiderman Spiderman Mrs. Spiderman
Spiderman Spiderman Mrs. Spiderman
कुठल्यक्षणि लागणा केला कात्य सांगू नशीब खोटा
नवीन घरात गेले तर हो घरात नुसती जळ्मट
घाईत घाईत च्छात जमीन झाडायची ही सोय नाही
कुठल्या कोपर्यात बसले असतील, काही काही सांग्वात नाही
Spiderman Spiderman Mrs. Spiderman
Spiderman Spiderman Mrs. Spiderman
एक dress घालून फिरतात धुण नाही इसतरी नाही
झब्बा नको सूट नको कसली म्हणून हौस नाही
(धुना नाही इसतरी नाही कसली म्हणून हौस नाही)
अहो एक dress घालून फिरतात धुण नाही इसतरी नाही
झब्बा नको सूट नको कसली म्हणून हौस नाही
कसला मेला आचराट dress तसेच जातात भटकायला
दाढी नको आंघोळ नको उठून लागतात लटकायला
Spiderman Spiderman Mrs. Spiderman
Spiderman Spiderman Mrs. Spiderman
धींम बघत राहतात नुसते पापनी सुधा पडत नाही
काय नक्की मनात आहे चेहरयवर्ती कळात नाही
(पापनी सुधा पडत नाही मनामधला काळात नाही)
अस कस घेऊन यांना लग्न मुंजीत जायच सांगा
उत्सवमूरती बाजूला अन्न यांच्यासमोर लागतात रांगा
Spiderman Spiderman Mrs. Spiderman
Spiderman Spiderman Mrs. Spiderman
पोर बाळ लक्ष नाही किती रडू किती बोलू
पेपरमधे रॉज़ फोटो त्याच काय लोंच घालू
(किती रडू किती बोलू त्याच काय लोंच घालू)
हू पोर बाळ लक्ष नाही किती रडू किती बोलू
पेपरमधे रॉज़ फोटो त्याच काय लोंच घालू
पोरांनाही awkward च होत एकदा शाळेत गेले होते
मास्टर समोर जाळ टांगुन उल्ट लॉंबून बसले होते
Spiderman Spiderman Mrs. Spiderman
Spiderman Spiderman Mrs. Spiderman
घरात मी चॉवीस्तास बाहेर हे वार्यवर
घरी परत येईस्टॉवर जीव नसतो तारयवर
घरात मी चॉवीस्तास बाहेर हे वार्यवर
घरी परत येईस्टॉवर जीव नसतो तारयवर
लटकत जातात इकडे तिकडे चिकटून बसतात भिंतीवर
(समजा जाळ अडल तर समजा डिंक संपला तर)
खर सांगू बोलते यांना पण मग येते माझीच कीव
दुसर्यसाठी कोण सांगा टांगुन घेतो आपला जीव
असे हे अन्न अशी मी नात आमच धाग्याच
सोसायच अन्न झेलायच तरीसुधा भाग्याच
एक मात्र आहे बर बाहेर जेव्हा काहीच नसत
आमच ध्यान कस सांगू मलाच येऊन चिकटून बसत
Spiderman Spiderman Mrs. Spiderman
Spiderman Spiderman Mrs. Spiderman