Оберіть трек для відтворення
नभ झाले घन वेडे
बरसे हा श्रावण श्रावण
भिजलेले मन माझे
हृदयी हा साजन साजन
हो हो आभाळ उतरून आज भिलगते
जीवाचे पाखरू चिंब थिरकते
धुक्याची भूल मनात उतरते
शुद्ध ना बुध सारे भान हरपते
तू असता जवळ माझ्या तू असता
मन फुले
तू नसता जवळ माझ्या तू नसता
रान जळे
तू येता मनात किन किणते
तू जाता हृदय गहिवरते
सोसेना तुझ्या विना
साहेना तुझ्या विना
काही ना काही ना काही ना
झुरते तुझ्या विना
मरते तुझ्या विना
राही ना राही ना राही ना
हो हो आभाळ उतरून आज भिलगते
जीवाचे पाखरू चिंब थिरकते
धुक्याची भूल मनात उतरते
शुद्ध ना बुध सारे भान हरपते
ओ ओ ओ ओ नभ झाले घन वेडे
बरसे हा श्रावण श्रावण
भिजलेले मन माझे
हृदयी हा साजन साजन
हो हो आभाळ उतरून आज भिलगते
जीवाचे पाखरू चिंब थिरकते
धुक्याची भूल मनात उतरते
शुद्ध ना बुध सारे भान हरपते