Оберіть трек для відтворення
प्रेम हे माझे तुझे
प्रेम हे माझे तुझे
बोलायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
बोलायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
भेटलो आता परि
भेटलो आता परि
भेटायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
तू उभी जवळी अशी
तू उभी जवळी अशी
खुणवी जरी एकांत हा
खुणवी जरी एकांत हा
कालच्या सलगीतुनी
कालच्या सलगीतुनी
बिलगायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
प्रेम हे माझे तुझे
या जगी माझे तुझे
या जगी माझे तुझे
दुरुनीच नाते शोभते
या जगी माझे तुझे
दुरुनीच नाते शोभते
त्या जुन्या स्मरुनी खुणा
त्या जुन्या स्मरुनी खुणा
जागायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
होतसे सारेच का
होतसे सारेच का
अपुल्या पसंतीसारखे
अपुल्या पसंतीसारखे
यापुढे शहरात या
यापुढे शहरात या
बहरायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
जाउ दे ही पालखी
जाउ दे ही पालखी
माझी तुझ्या दारातुनी
जाउ दे ही पालखी
माझी तुझ्या दारातुनी
तू तुझे आयुष्य हे
तू तुझे आयुष्य हे
उधळायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
भेटलो आता परि
भेटायचे नाही कधी
प्रेम हे माझे तुझे
प्रेम हे माझे तुझे
प्रेम हे माझे तुझे