Оберіть трек для відтворення
तुम्हा बघून तोल माझा गेला
तुम्हा बघून तोल माझा गेला
तुम्ही सावराया गपकन आला
तुम्हा बघून तोल माझा गेला
तुम्ही सावराया गपकन आला
भूल मला पडली, नजर ही जडली
उठाया आधार दिला
तुम्ही उठाया आधार दिला
तुम्ही उठाया आधार दिला
न बाई मी ऐवज हवाली केला
तुम्ही उठाया आधार दिला
न बाई मी ऐवज हवाली केला
शिरशिरी उठलीया अंगामदी
घालमेल भलतीच उरामदी
शिरशिरी उठलीया अंगामदी
घालमेल भलतीच उरामदी
चोळीची गाठ झालिया दाट
हळूच सोडवा तिला
चोळीची गाठ झालिया दाट
हळूच सोडवा तिला
राया, हळूच सोडवा तीला
तुम्ही हळूच सोडवा तीला
न बाई मी ऐवज हवाली केला
राया, हळूच सोडवा तीला
न बाई मी ऐवज हवाली केला
खजिना खणखण वाजतोय गं
मोजा की, राया, लाजताय का?
साज ह्यो मनात भरलाय गं
तुमचाच हाय आता थांबलाय का?
पीरतीचं फड, जितायची नड
सारखीच हाय तुला-मला
पीरतीचं फड, जितायची नड
सारखीच हाय तुला-मला
साऱ्या गावात बोभाटा झाला (बाई गं)
साऱ्या गावात बोभाटा झाला
न बाई मी ऐवज हवाली केला
साऱ्या गावात बोभाटा झाला
न बाई मी ऐवज हवाली केला
तुम्हा बघून तोल माझा गेला
तुम्ही सावराया गपकन आला
तुम्हा बघून तोल माझा गेला
तुम्ही सावराया गपकन आला
भूल मला पडली, नजर ही जडली
उठाया आधार दिला
तुम्ही उठाया आधार दिला
तुम्ही उठाया आधार दिला
न बाई मी ऐवज हवाली केला
तुम्ही उठाया आधार दिला
न बाई मी ऐवज हवाली केला