Оберіть трек для відтворення
माझिया प्रियाला प्रीत कळेना
माझिया प्रियाला प्रीत कळेना
माझिया प्रियाला
अनुराग त्याचा माझा हाय रे जुळेना
माझिया प्रियाला प्रीत कळेनामाझिया प्रियाला
पावसात भिजतो श्रावण
पावसात भिजतो श्रावण
पावसात भिजतो श्रावण
पावसात भिजतो श्रावण सुखाचा महिना
पावसात भिजतो श्रावण सुखाचा महिना
आवरू मनाला कैसे मला ते जमेना
मुकी नेत्रभाषा त्याला कळुनी वळेना
माझिया प्रियाला प्रीत कळेना माझिया प्रियाला
यौवनात सुकते काया आ आ आ आ
यौवनात सुकते कायादुःख आवरेना
यौवनात सुकते काया दुःख आवरेना
वेदना उरीची छेडी मुक्या भावनांना
स्पर्श गोड अजुनी त्याचा सुखाचा मिळेना
माझिया प्रियाला प्रीत कळेना माझिया प्रियाला
वसंतात नाही बोले आ आ आ आ
वसंतात नाही बोले श्रावणात नाही
वसंतात नाही बोले श्रावणात नाही
कठोरास माझ्या मनीचे कळेनाच काही
रात रात शिणती डोळे पापणी ढळेना
माझिया प्रियाला प्रीत कळेना माझिया प्रियाला
माझिया प्रियाला प्रियाला माझिया प्रियाला
प्रियाला माझिया प्रियाला माझिया प्रियाला
माझिया प्रियाला प्रीत कळेना
माझिया प्रियाला