Оберіть трек для відтворення
कधी कधी मन हुरहुरते
उधाणते कधी सावरते
कधी कधी मन दरवळते
धुक्यातले ऊन पांघरते
असताना स्वप्न नवे पाहायचे
मुसु मुसु उगाच का रडायचे सांग ना
असताना स्वप्न नवे पाहायचे
मुसु मुसु उगाच का रडायचे सांग ना
हो कधी कधी
ओ ओ ओ ओ ओ ओ ओ
बोलायचे बोलायचे काही स्वतःशी काही स्वतःशी
थोडे हसू थोडी उदासी
पुरले मागे एकमेकांसवे
मिळुनी दोघे स्वप्न पाहू नवे
कधी कधी मन हुरहुरते
उधाणते कधी सावरते
हा हा हा हा हा हा हा हा
वळणावरी थांबू जरासे
आयुष्य हे रंगीत भासे
क्षण हे सारे गुणगुणू लागती
ना काळे काही हि दिशा कोणती
कधी कधी मन हुरहुरते
उधाणते कधी सावरते
वाऱ्याने पंख पुन्हा भरायचे
पुरु पुरु पिसा परी उडायचे चल पुन्हा
हो हो हो
वाऱ्याने पंख पुन्हा भरायचे
पुरु पुरु पिसा परी उडायचे चल पुन्हा
चल पुन्हा चल पुन्हा चल पुन्हा चल पुन्हा