Оберіть трек для відтворення
संतांचे संगती मनोमार्ग गती
संतांचे संगती मनोमार्ग गती
आकळावा श्रीपती
आकळावा श्रीपती
आकळावा श्रीपती येणे पंथे
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा
आत्मा जो शिवाचा
आत्मा जो शिवाचा
आत्मा जो शिवाचा रामजप
संतांचे संगती मनोमार्ग गती
संतांचे संगती मनोमार्ग गती
नामामृत गोडी वैष्णवा लाधली
नामामृत गोडी वैष्णवा लाधली
योगिया साधली
योगिया साधली जीवनकळा
जीवनकळा
संतांचे संगती मनोमार्ग गती
संतांचे संगती मनोमार्ग गती
सत्पर उच्चार प्रल्हादी बिंबला
सत्पर उच्चार प्रल्हादी बिंबला
उद्धवा लाधला कृष्ण दाता
उद्धवा लाधला कृष्ण दाता
कृष्ण दाता
संतांचे संगती मनोमार्ग गती
संतांचे संगती मनोमार्ग गती
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ
आ आ आ आ आ आ आ आ
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ
आ आ आ आ आ आ आ आ
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ
सर्वत्र दुर्लभ
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे
विरळा जाणे
संतांचे संगती मनोमार्ग गती
संतांचे संगती मनोमार्ग गती
आकळावा श्रीपती
आकळावा श्रीपती
आकळावा श्रीपती येणे पंथे
संतांचे संगती मनोमार्ग गती
संतांचे संगती मनोमार्ग गती
मनोमार्ग गती
मनोमार्ग गती