Оберіть трек для відтворення
आ आ आ आ
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू
मी म्हणु गोपाळू आला गे माये
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू
चांचरती चांचरती बाहेरी निघाले
चांचरती चांचरती बाहेरी निघाले
ठकचि मी ठेलें काय करू
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू
तो सावळा सुंदरू कांसे पीतांबरू
तो सावळा सुंदरू कांसे पीतांबरू
लावण्य मनोहरू देखियेला
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू
बोधुनी ठेलें मन तव जालें आन
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा
विठ्ठल सुखाचा विठ्ठल सुखाचा
तेणें काया मने वाचा वेधियेलें
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू
मी म्हणु गोपाळू आला गे माये
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू