Оберіть трек для відтворення
जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्
बघणाऱ्या माणसाच्या जिवाचे हाल्
बघणाऱ्या माणसाच्या जिवाचे हाल्
पोरी जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्
लाडाने वळून बघायची खोड्
लाडाने लाडाने वळून बघायची खोड्
नाजुक नखऱ्याला नाही या तोड्
नाजुक नखऱ्याला नाही या तोड्
डोळ्यांत काजळ गुलाबी गाल्
पोरी जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्
केसांत सुरंगी रंगात ग रंगात ग
केसांत सुरंगी रंगात ग रंगात ग
विजेची लव्लव् अंगात ग
खट्याळ पदराला आवर घाल्
पोरी जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्
बघणाऱ्या माणसाच्या जिवाचे हाल्
बघणाऱ्या माणसाच्या जिवाचे हाल्
पोरी जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्
जिंकीत जिंकीत जातेस तू जिंकीत
जिंकीत जिंकीत जातेस तू
ज्वानीचं गाणं हे गातेस तू
ज्वानीचं गाणं हे गातेस तू
हासून होतेस लाजून लाल
पोरी जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्
उरात लागलेत नाचाया मोर नाचाया मोर
उरात लागलेत नाचाया मोर नाचाया मोर
कोणाच्या गळ्याला लागेल दोर
माझ्या या काळजाचा चुकेल ताल्
पोरी जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्
बघणाऱ्या माणसाच्या जिवाचे हाल्
बघणाऱ्या माणसाच्या जिवाचे हाल्
पोरी जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्