Оберіть трек для відтворення
हो जगा मधे भरी सौल्मेट पाहीजे
कोनि नको मला फकत तुच पाहीजे
भेट नको मला बायको थेत पाहीजे
तूझ्यासंग लाइफ आपली सेट पाहीजे
ये कातिलाना रूप तुझा
गोर गोर अंगा
ठुमकत चालते तू दुनिया झाली दंग
कटिलाना रूप तुझा
गोर गोर अंगा
ठुमकत चालते तू दुनिया झाली दंग
वार्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुना तू चाल गा
वार्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुना तू चाल गा
वार्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुना तू चाल गा
उदे उदे केस तुझे वहनार्या वार्या संगे
पाहताना हरपले देह भान का
पैठणी साडी तुझी काजळ तो डोल्या मांडी
रूप तुझे वेडे पिसे करते माला
अडा तुझी विश्व दर्जा हाये
अग पोरी गा
माहिनी अप्सरा तू हाये
तुझ्या वाणी कोणी सुधा नाय
माझे राणी गा
हस्तना दिसे कमल जाउ चांद गा
वार्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुना तू चाल गा
वार्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुना तू चाल गा
वार्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुना तू चाल गा
हो, साकड घाटल गरम देवा मी
मिलू दे लाये भरी नवरा माला
कां तूं कोपलास देवा सांगना
गल्या मधे बांधतोस धोंडा तू का
मी मराठी बाई
माझी स्टाईल कमाल
तुला गावरान ठसका सोसायचा नाय
आरे जा रे जा तू
माझा विचार तू सोड
ह्य पोरीच्य नाडी तू लागायच नाय
मी पुणवेचा चांद
तू अंधारी रात
पोरा तुला मी पटनार नाही रा
वार्यावर उडतो पदर
अग बाई तुझा पदर
वार्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुना तू चाल गा
वार्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुना तू चाल गा
वार्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपुना तू चाल गा
करुनी शृंगार नेसुनी पैठणी
निघाले मी बाई सज्ञानाच्या घरी
मौसम झाला बैमान
वार्यावर उडतो पदर बाई
पिरतीच आले तुफान गा
वार्यावर उडतो पदर बाई
पिरतीच आले तुफान गा
वार्यावर उडतो पदर बाई
पिरतीच आले तुफान गा