Оберіть трек для відтворення
माझिया माझिया माहेरा जा जा
माझिया माहेरा जा
माझिया माहेरा जा रे पाखरा
माझिया माहेरा जा
देतें तुझ्या सोबतीला
देतें तुझ्या सोबतीला आतुरलें माझें मन
वाट दाखवाया नीट माझी वेडी आठवण
माझी वेडी आठवण
मायेची माउली सांजची साउली
माझा ग भाईराया
माझिया माहेरा जा जा
माझ्या रे भावाची उंच हवेली
माझ्या रे भावाची उंच हवेली
माझ्या रे भावाची आ आ
माझ्या रे भावाची उंच हवेली
उंच हवेली
वहिनी माझी नवीनवेली
वहिनी माझी नवीनवेली
भोळ्या रे सांबाची
भोळ्या रे सांबाची भोळी गिरिजा
माझिया माहेरा जा जा
माझिया माहेरा जा जा
माझिया माहेरा जा जा
माझिया माहेरा जा
माझिया माहेरा जा जा
अंगणात पारिजात
अंगणात पारिजात
अंगणात पारिजात
अंगणात पारिजात
अंगणात पारिजात
अंगणात पारिजात
अंगणात पारिजात
अंगणात पारिजात ह आ
अंगणात पारिजात
अंगणात पारिजात
अंगणात पारिजात तिथं घ्या हो घ्या विसांवा
दरवळे बाई गंध
दरवळे बाई गंध चोहिंकडे गांवोगांवा
चोहिंकडे गांवोगांवा
हळूच उतरा खालीं फुलं नाजुक मोलाचीं
हळूच उतरा खालीं
हळूच उतरा खालीं फुलं नाजुक मोलाचीं
माझ्या माय माउलीच्या काळजाच्या कीं तोलाचीं
तुझी ग साळुंकी आहे बाइ सुखी
तुझी ग साळुंकी आ
तुझी ग साळुंकी आ
तुझी ग साळुंकी आहे बाइ सुखी
सांगा पाखरांनो
सांगा पाखरांनो तिचीये कानीं
एवढा निरोप माझा
एवढा निरोप माझा
माझिया माहेरा जा जा
माझिया माहेरा जा जा
माझिया माहेरा जा
माझिया माहेरा जा