Оберіть трек для відтворення
अमृतवाणी ही बुद्धाची ऐक देऊनी ध्यान
साधण्या या जन्मी निर्वाण
साधण्या या जन्मी निर्वाण
साधण्या या जन्मी निर्वाण
साधण्या या जन्मी निर्वाण
धम्माइतकी सुयोग्य शिकवण अन्य कुठेही मिळे न शोधून
तथागताची शाश्वत सत्ये
तथागताची शाश्वत सत्ये स्वानुभवाने जाण
साधण्या या जन्मी निर्वाण
साधण्या या जन्मी निर्वाण
साधण्या या जन्मी निर्वाण
तृष्णेपोटी दु:ख निर्मिती
तृष्णेपोटी दु:ख निर्मिती जसे बीजातून अंकूर येती
दु:खबीज ते नष्ट कराया
दु:खबीज ते नष्ट कराया अष्टशील तू जाण
साधण्या या जन्मी निर्वाण
साधण्या या जन्मी निर्वाण
साधण्या या जन्मी निर्वाण
अमृतवाणी ही बुद्धाची ऐक देऊनी ध्यान
साधण्या या जन्मी निर्वाण
साधण्या या जन्मी निर्वाण
साधण्या या जन्मी निर्वाण