Оберіть трек для відтворення
छंद तुझा मजला का मुकुंदा लावियला
छंद तुझा मजला का मुकुंदा लावियला
अशी कशी रे मी, भुलले सांग तुला
अशी कशी रे मी, भुलले सांग तुला
छंद तुझा मजला का मुकुंदा लावियला
संसारी माझ्या माझ्या
संसारी माझ्या माझ्या
येउनिया का ऐसा ऐसा
येउनिया का ऐसा ऐसा
केला घात पुरा
पुरा पुरा पुरा
केला घात पुरा
पुरा पुरा पुरा
का असा रे घननीळा
का असा रे घननीळा
छंद तुझा मजला का मुकुंदा लावियला
कशास झाले सासुरवाशीण मी रे
कशास झाले
कशास झाले सासुरवाशीण मी रे
उठता बसता तुझेच चिंतन
उठता बसता तुझेच चिंतन
कुणा म्हणू रे मम स्वामी
कुणा म्हणू रे मम स्वामी मम स्वामी
नकळे मी नकळे मी
जोवरी तू मनि माझ्या
जोवरी तू मनि माझ्या
छंद तुझा मजला मजला मजला
का मुकुंदा लावियला
छंद तुझा मजला का मुकुंदा लावियला