Оберіть трек для відтворення
कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो

संत सांगती ते ऐकत नाही
संत सांगती ते ऐकत नाही इंद्रियांचे ऐकतो
कीर्तनी मान डोलतो परि
कीर्तनी मान डोलतो परि कोंबडी-बकरी खातो
बाबा कशाला पंढरी जातो
कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो
कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो
वडीलजनाचे श्राध्द कराया
वडीलजनाचे श्राध्द कराया गंगेमाजी पिंड देतो
खोटा व्यापार जरा ना सोडी
खोटा व्यापार जरा ना सोडी तो देव कसा पावतो
बाबा कशाला पंढरी जातो
कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो
कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो
झालेले मागे पाप धुवाया
झालेले मागे पाप धुवाया देवापुढे नवस देतो
तुकड्या म्हणे सत्य आचरणावाचोनी
तुकड्या म्हणे सत्य आचरणावाचोनी कोणीच ना मुक्त होतो