Оберіть трек для відтворення
रुसली राधा रुसला माधव
रुसली राधा रुसला माधव रुसले गोकुळ सारे
रुसले गोकुळ सारे रुसले गोकुळ सारे
रुसली राधा रुसला माधव
रुसली राधा रुसला माधव रुसले गोकुळ सारे
रुसले गोकुळ सारे
कुंजवनी लतिकाही रुसल्या
कुंजवनी लतिकाही रुसल्या
कुंजवनी लतिकाही रुसल्या
तरूवरि जणू अनुरागे
रुसले गोकुळ सारे रुसले गोकुळ सारे
रुसले गोकुळ सारे रुसले गोकुळ सारे
रुसली राधा रुसला माधव
रुसली राधा रुसला माधव रुसले गोकुळ सारे
रुसले गोकुळ सारे
किति काळ असा धरुनि अबोला
किति काळ असा धरुनि अबोला अबोला
किति काळ असा धरुनि अबोला
किति काळ असा धरुनि अबोला
रुसुनि बैसली मोहन राधा
रुसुनि बैसली मोहन राधा
रुसुनि बैसली मोहन राधा
रुसुनि बैसली मोहन राधा
कोणी वदावे आधी नकळे
कोणी वदावे आधी नकळे
रुसले गोकुळ सारे रुसले गोकुळ सारे
रुसली राधा रुसला माधव
रुसली राधा रुसला माधव रुसले गोकुळ सारे
रुसले गोकुळ सारे