Оберіть трек для відтворення
नको करू सखी असा साजिरा शृंगार
नको करू नको करू नको करू
नको करू सखी असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार गं
आधीच कट्यार
आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार
नको करू सखी असा साजिरा शृंगार
नको करू सखी असा साजिरा शृंगार गं
आधीच कट्यार आधीच कट्यार
आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार
नको करू सखी असा साजिरा शृंगार गं
नको करू सखी असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार आधीच कट्यार
आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार
नको करू सखी असा साजिरा शृंगार
कश्यासाठी घालायचे काजळ डोळ्यात
अगं कश्यासाठी घालायचे काजळ डोळ्यात
गर्द डोहावर
गर्द डोहावर गं गर्द डोहावर
गर्द डोहावर राणी पसरेल रात
नको करू सखी असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार आधीच कट्यार आधीच कट्यार
आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार
नको करू सखी असा साजिरा शृंगार
नको करू सखी असा साजिरा शृंगार
मुखाला लकाकी अशी कशास द्यायची
ए मुखाला लकाकी अशी कशास द्यायची
मुखाला लकाकी अशी कशास द्यायची
आधीच विरह आधीच विरह
आधीच विरह हे आधीच विरह
आधीच विरह गं आधीच विरह
आधीच विरह त्यात पोर्णिमा व्हायची गं
नको करू सखी असा साजिरा शृंगार
नको करू सखी असा साजिरा शृंगार गं
आधीच कट्यार आधीच कट्यार
आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार
नको करू सखी असा साजिरा शृंगार
नको करू सखी असा साजिरा शृंगार
साजिरा शृंगार साजिरा शृंगार