Оберіть трек для відтворення
आ आ आ आ आ आ आ आ
मी पुन्हा आ आ आ
मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी हरिणीवाणी
ओठात घोळविन रामप्रीतिची गाणी
मी पुन्हा
मी पुन्हा आ आ आ
मी पुन्हा आ आ आ
मी पुन्हा आ आ आ
पुसतील कुशल मज लता कर्दली केळी
पुसतील कुशल मज लता कर्दली केळी
मोगरा मालती फुलतिल भलत्या वेळी
मोगरा मालती फुलतिल भलत्या वेळी
देईल साद मज दुरून श्यामाराणी श्यामाराणी
मी पुन्हा
मी पुन्हा
देतील ओंजळी भरून
देतील ओंजळी भरून जांभळी बोरी जांभळी बोरी
येतील पाउसे दबत हळू शेजारी
येतील पाउसे दबत हळू शेजारी
चुंबीन त्यास मी भरविन चारापाणी चारापाणी
मी पुन्हा
मी पुन्हा
पाहीन दुरुन मी यज्ञधुमाची रेखा आ आ आ आ
पाहीन दुरुन मी यज्ञधुमाची रेखा
जाईन तपोवनि अवचित कोण्या एका
जाईन तपोवनि अवचित कोण्या एका
तरूतळी बसुनिया ऐकिन मुनीची वाणी
तरूतळी बसुनिया ऐकिन मुनीची वाणी मुनीची वाणी
मी पुन्हा
मी पुन्हा आ आ आ
मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी हरिणीवाणी
ओठात घोळविन रामप्रीतिची गाणी
मी पुन्हा