Оберіть трек для відтворення
उमलुन आले श्वास अचानक
गुज तयांचे सांग फुला
Hmm, उमलुन आले श्वास अचानक
गुज तयांचे सांग फुला
नाव काय रे तुझे फुला?
गाँव कोणते तुझे फुला?
उमलुन आले श्वास अचानक
गुज तयांचे सांग फुला
हाँ, उमलुन आले श्वास अचानक
तुझ्यामुळे बघ हाती आले
क्षण रंगीत भिरभिरणारे
तुझ्यामुळे बघ हाती आले
क्षण रंगीत भिरभिरणारे
कितुके अलगद, इतुके अवघड
इतुके अलगद, इतुके अवघड
कसे तोलु मी सांग फुला?
उमलुन आले श्वास अचानक
गुज तयांचे सांग फुला
Hmm, उमलुन आले...
नको नकोंच्या पडद्यामागे
हवेहवेसे लपलेले
नको नकोंच्या पडद्यामागे
हवेहवेसे लपलेले
तुला आम्हाळू का दडवू तुजला?
तुला आम्हाळू का दडवू तुजला?
हृदया पाशी खोल फुला
उमलुन आले श्वास अचानक
गुज तयांचे सांग फुला
Hmm, —श्वास अचानक