Оберіть трек для відтворення

देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
आणिकाचें नाठवावें दोषगुण
आणिकाचें नाठवावें दोषगुण
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
साधनें समाधी नको पां उपाधि
साधनें समाधी नको पां उपाधि
सर्व समबुद्धी करी मन
सर्व समबुद्धी करी मन
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
ह्मणे जनार्दन घेई अनुताप
ह्मणे जनार्दन घेई अनुताप
सांडी पां संकल्प एकनाथा
सांडी पां संकल्प एकनाथा
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
आणिकाचें नाठवावें दोषगुण
आणिकाचें नाठवावें दोषगुण
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे
देह शुद्ध करुनी भजनीं भजावे