Оберіть трек для відтворення
(सुन-सुन, सुन-सुन)
(सुन-सुन, सुन-सुन)
(सुंदरी, सुंदरी)
ए, मी old school, old school
ती Gen Z, Gen Z
ती city वाली
अन मी देसी, देसी
तरी ego तिला जरा बी नाही
मनामधे खराबी नाही
Paparazzi तिच्या मागे daily crazy
तरी why so shy, shy, shy? (Hey)
सुंदरी, सुंदरी, तुझं नाव काय हाय?
तुझं गाव काय हाय गं? (सुंदरी, सुंदरी)
अरे, सुंदरी, सुंदरी, तुझं नाव काय हाय?
तुझं गाव काय हाय गं? (सुंदरी, सुंदरी)
अरे, सुंदरी, सुंदरी, तुझं नाव काय हाय?
तुझं गाव काय हाय गं? (सुंदरी, सुंदरी)
ती OG, एकदम fine हाय
आणि थोडीशी divine हाय
कशी लाजते बघुनी आईना
आणि चेहऱ्यावरती shine हाय
खानदानी gratitude
Attitude, attitude
पुरा Asia नाचवते
Killer style, killer moves
तिच्या समोर फिक्क gold आहे
बोलायला पक्की bold आहे
खरचं, खुपचं सुंदर हाय (hey)
सुंदरी, सुंदरी, तुझं नाव काय हाय?
तुझं गाव काय हाय गं? (सुंदरी, सुंदरी)
अरे, सुंदरी, सुंदरी, तुझं नाव काय हाय?
तुझं गाव काय हाय गं? (Hey)
(सुंदरी, सुंदरी, तुझं नाव काय हाय?)
(सुंदरी, सुंदरी...)
हो-हो, ती पोरगी trendy
पाहिजे LV, Prada, Fendi
फक्त Sanju, Sanju करते
बोलते १८, वाटते 21
भारी तुझा mascara
तू दिसे जणू अप्सरा
तीन तू होणार supermodel
चार-पाच करोडोचा bill तुझा
Ay, ती करत न्हाय flex, ना call, ना text
ती स्वतःच स्वतःला समजते best
कधी-कधी Kylie, तर कधी Selena
तिला स्वतःहून करतात text
भारी तुझी lifestyle, no fake smile
Only कुर्ती, झुमका, lip shine
Full Indian attire
लगे pretty, pretty, pretty all time
Yeah-yeah, yeah-yeah
Hey, टक-टक देखरो सांवरिया
हा, टक-टक देखरो सांवरिया
म्हां भी वन देख देखन नाचरी
देखो, कसो नाचरो सांवरिया
सुंदरी, सुंदरी, तुझं नाव काय हाय?
तुझं गाव काय हाय गं? (सुंदरी, सुंदरी)
अरे, सुंदरी, सुंदरी, तुझं नाव काय हाय?
तुझं गाव काय हाय गं? (सुंदरी, सुंदरी)
Pretty eyes, brown, brown
The way you look at me, God damn
Killer walk, killer talk
Hypnotizing all town, yeah-yeah
(सुन-सुन, सुन-सुन)
(सुन-सुन, सुन-सुन)
(सुंदरी, सुंदरी)
सुंदरी, सुंदरी, तुझं नाव काय हाय?
तुझं गाव काय हाय गं? (हाय गं? हाय गं? हाय गं?)