एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्यावर
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्यावर
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्यावर
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्यांचे दगडावर
माझ्या राजाच नाव गाजतंय गड किल्यांचे दगडावर

सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर
तलवारीच्या धारेवर
तलवारीच्या धारेवर
रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधडया छ्यातीवर
आपुल्या निधडया छ्यातीवर
आपुल्या निधडया छ्यातीवर
सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर
हो रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधडया छ्यातीवर
प्राण पणाने लढले मावळे भरोसा ज्या राज्यावर
हो प्राण पणाने लढले मावळे भरोसा ज्या राज्यावर
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्यांचे दगडावर
शिवरायांच नाव गाजतंय गड किल्यांचे दगडावर

आठवण येते मनामनातुन भगवा झेंडा दिसल्यावर (भगवा झेंडा दिसल्यावर)
भगवा झेंडा दिसल्यावर
हा जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर
जगला माणुसकीवर
जगला माणुसकीवर
आठवण येते मनामनातुन भगवा झेंडा दिसल्यावर
हो जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर
पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या ह्रदयावर
हा पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या ह्रदयावर