Оберіть трек для відтворення
उगवला नारायण नारायण
लाल शेंदराच्या खापा
सखे गडे राधीका
शेंदराच्या लाल खापा
फुले अंगणात चाफा
उगवला नारायण नारायण
सारी उजळे ग दुनिया
सखे गडे राधीका
उजळे ग सारी दुनिया
किती लावाव्या समया
किती लावाव्या समया
किती लावाव्या समया