Оберіть трек для відтворення
ए आई मी पौसात भिजायला जाऊ क ग
या वर्षी एकदा ही भिजले नाही मी पावसात
सोनू आज्जी बात जायचं नाही हां भिजायला
आधीच नाक सारख सुसू करतय
आणि आता फुडच्या आठवड्या पासून परीक्षा होतायेत सुरु
नेमक काय परीक्षेत आजारी पडायचं आहे आपल्याला
ए काय ग आई तू थोडस भिजल्या नंतर लगेच कोणी काय आजारी पडत का
कशी ग तुम्ही मोठी माणस सारख हे करू नकोस ते करू नकोस
मग मी करू तरी काय
बघ कशी आहे आता मी बोलतिये तर गेलिस पण स्वम्पाक घरात निघून
ए पावसा निदान तू तरी आईक न रे न माझ
ऐकशील न तू
ये रे ये रे पावसा तू दिवसाच ये
ये रे ये रे पावसा तू दिवसाच ये
पुरे झाली शाळा आता सुट्टी मला दे
पुरे झाली शाळा आता सुट्टी मला दे
ये रे ये रे पावसा तू दिवसाच ये
ये रे ये रे पावसा तू दिवसाच ये
भले मोठी पुस्तके आणि जाड जाड वही
भले मोठी पुस्तके आणि जाड जाड वही
कस न्हेऊ दफ्तर मला कळताच नाही
दाफ्ताराचे ओझे माझ्या पाठी वरचे घे
दाफ्ताराचे ओझे माझ्या पाठी वरचे घे
पुरे झाली शाळा आता सुट्टी मला दे
पुरे झाली शाळा आता सुट्टी मला दे
ये रे ये रे पावसा, तू दिवसाच ये
तेच तेच तास आणि तीच तीच शाळा
तेच तेच तास आणि तीच तीच शाळा
रोज रोज जाऊन मला आला रे कंटाळा
पाहा जरा शाळा आणि तू ही वरगा मध्ये ये
पाहा जरा शाळा आणि तू ही वरगा मध्ये ये
पुरे झाली शाळा आता सुट्टी मला दे
पुरे झाली शाळा आता सुट्टी मला दे
ये रे ये रे पावसा, तू दिवसाच ये
रोज रोज येऊन तू ही दमशील रे
रोज रोज येऊन तू ही दमशील रे
मला भेटून एक सुट्टी मारशील रे
तुला हवी सुट्टी तर तू रविवारी ये
तुला हवी सुट्टी तर तू रविवारी ये
पुरे झाली शाळा आता सुट्टी मला दे
पुरे झाली शाळा आता सुट्टी मला दे
ये रे ये रे पावसा, तू दिवसाच ये
ये रे ये रे पावसा, तू दिवसाच ये
पुरे झाली शाळा आता सुट्टी मला दे
पुरे झाली शाळा आता सुट्टी मला दे
ये रे ये रे पावसा, तू दिवसाच ये