Оберіть трек для відтворення
जगाचे किती किती चेहरे हे चेहरे
रंग बेरंगी सारे चेहरे
निघाले कुठे सारे सारे हे चेहरे
कुठल्या गावी रे
आरश्यात डोकावून पाहू पाहुना रे
चेहऱ्याचे रंग सारे-सारे
वेगात कुठे चालले रे हे चेहरे
कुठल्या गावी रे
कलंदर सारे
कलंदर सारे
हे जग धावते
हे जग धावते
धावते धावते धावते धावते रे
कलंदर सारे
कलंदर सारे
हे जग धावते
हे जग धावते
धावते धावते धावते धावते रे
कोणाच्या पुढे-पुढे तू तू तू तू
कशाच्या मागे-मागे तू
कुणाच्या गर्दीत तू तू तू तू
कशाच्या गुर्मीत तू
इथे तू तिथे तू चराचर सारे तू
कलंदर सारे
कलंदर सारे
हे जग धावते
हे जग धावते
धावते धावते धावते धावते रे
कलंदर सारे
कलंदर सारे
हे जग धावते
हे जग धावते
धावते धावते धावते धावते रे
तुझ्याशी बोल जरा तू तू तू तू
स्वतःशी बोल जरा तू
सेल्फी ला विचार हु आर यु यु
सेल्फी ला विचार आर यु टू
इथे तू तिथे तू चराचर सारे तू
कलंदर सारे
कलंदर सारे
हे जग धावते
हे जग धावते
धावते धावते धावते धावते रे
कलंदर सारे
कलंदर सारे
हे जग धावते
हे जग धावते
धावते धावते धावते धावते रे