Оберіть трек для відтворення
तुम्ही येताना केला इशारा
उभ्या देहावर हा शहारा
मन कवाच झाले गुलाम
वाट पहाते आता गुमान
जिव्हारी धाकधूक दाटली आपसूक
मोहोर द्यावळ की जी
राखू द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची
अहो बांधून आले
मी मनाशी खूणगाठ
जिंकाया तुमचा गड
करिन सर मी पिरतीचा बुरुज
होऊ द्या ना पडझड
हे धकधक अंगाने हा ही
हे आसमंत घुमणार हा
माझ्या डोळ्यात बोलतेय
हेच सपान रोज च राती
जाग होऊन झुरतेय
माझे काळीज आता उरले ना हाती
हो सांगते हि गोष्ठ मोलाची
राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची
धागे तीत धा गे तीत का तीत धाघे दा धा
धागे तीत धा गे तीत का तीत धाघे दा धा
धिक धिक धा धा ताधिक ता ता धा
धिक धिक धा धा ताधिक ता ता धा
धा ताधिक ता ता धा धा ताधिक ता ता धा
धा ताधिक ता ता धा धा
बघा कामाचे आम्हीच जनाव तुम्हीच
लावू नका आता येळ
तुमच्याच चालीत दिमाखात
खेळू आवडीचा हा खेळ
हे मन हित हरणार
हे तुम्हीच जिंकणार हा
तुमची होती मी राया
पुन्हा तुमची होऊन जाईन
तुमची होऊन राहीन
तुमच्या वाचून नाही
पुरी कथा माझी हो
आणू द्याना लाली केशरची
राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची
राहू द्या ना मर्जी स्वारींची
जिव्हारी धाकधूक दाटली आपसूक
मोहोर द्यावळ की जी
राखू द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची