Оберіть трек для відтворення
Сингл / Трек
अश्विनी ये ना ये ना
जगु कसा तुझ्याविना मी राणी गं
कशी ही जिंदगीत आणिबाणी गं
ये ना प्रिये
ये ना प्रिये
जगु कसा तुझ्याविना मी राणी गं
कशी ही जिंदगीत आणिबाणी गं
ये ना प्रिये
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला
ये ना ये ना अश्विनी ये ना
अश्विनी ये ना ये ना ये ना
ये अशी मिठीत ये साजणी
पावसात प्रीतीच्या न्हाऊनी
स्वप्न आज जागले लोचनी
अंग अंग मोहरे लाजूनी
हे जाऊ नको दूर आता मन फुलवूनी
तूच माझा राजा अन् मीच तुझी राणी
तू ये ना तू ये ना तू ये ये ये ये
ला ला ला लाई
ला ला ल ला ला ला
ला ला ला लाई
ला ला ल ला ला ला
ला ला ला लाई
अश्विनी ये ना ये ना ये ना
अश्विनी ये ना ये ना ये ना ये ना ये ना ये ना