Оберіть трек для відтворення
वाकल्या दिशा फुलून
वाकल्या दिशा फुलून
स्निग्ध रंग सावळा
वाकल्या दिशा फुलून
स्निग्ध रंग सावळा
वाकल्या दिशा फुलून
या फुलांत या सुरांत
या फुलांत या सुरांत
चंद्र घालतो गळा
पावलें अशी सलील
पावलें अशी सलील
नादती कुठून नाद
नादती कुठून नाद
मी क्षितिज वाहतों
मी क्षितिज वाहतों
तरी जुळे न शब्द गीत
वाकल्या दिशा फुलून
वाकल्या दिशा फुलून
स्निग्ध रंग सावळा
वाकल्या दिशा फुलून
दु: ख एक पांगळें
दु: ख एक पांगळें
जशी तरूंत सावली
जशी तरूंत सावली
या उरांत पेटलीस
कां उन्हास काहिली
असे कसें सुनें सुनें
मला उदास वाटतें
जशी उडून पाखरें
जशी उडून पाखरें
नभांत चालली कुठे
वाकल्या दिशा फुलून
वाकल्या दिशा फुलून
स्निग्ध रंग सावळा
वाकल्या दिशा फुलून