Оберіть трек для відтворення
काळीज, हे जळाले
काळीज हे जळाले
तरीही पिऊन घेतो
हे ऐकले पणाचे
विष मी पिऊन घेतो
काळीज हे जळाले
आत्मा विकून माझा
केला कधी न सौदा
केला कधी न सौदा
माझीच ही अहंता
माझीच ही अहंता
आता पिऊन घेतो
काळीज हे जळाले
हातात कापणाऱ्या
पेल्यात रात्र झाली
पेल्यात रात्र झाली
काळोख सर्व व्यापी
काळोख सर्व व्यापी
आता पिऊन घेतो
काळीज हे जळाले
जमले थवे किड्यांचे
जाहीर नाश माझा
जमले थवे किड्यांचे
जाहीर नाश माझा
माझ्याच मृत्यूची मी
माझ्याच मृत्यूची मी
मस्ती पिऊन घेतो
काळीज हे जळाले
तरीही पिऊन घेतो
हे ऐकले पणाचे
विष मी पिऊन घेतो
काळीज हे जळाले