Оберіть трек для відтворення
चंदनाचे हात पायही चंदन
चंदनाचे हात पायही चंदन
परिसा नाही हीन कोणी अंग
परिसा नाही हीन कोणी अंग
चंदनाचे हात पायही चंदन
चंदनाचे हात पायही चंदन
दीपा नाही पाठी पोटी अंधकार
दीपा नाही पाठी पोटी अंधकार
सर्वांगे साकर सर्वांगे साकर
अवघी गोड
चंदनाचे हात पायही चंदन
चंदनाचे हात पायही चंदन
तुका ह्मणे तैसा सज्जनापासून
तुका ह्मणे तैसा सज्जनापासून
पाहता अवगुण पाहता अवगुण
मिळेचि ना
चंदनाचे हात पायही चंदन
चंदनाचे हात पायही चंदन
परिसा नाही हीन कोणी अंग
परिसा नाहीं हीन कोणी अंग
चंदनाचे हात पायही चंदन
चंदनाचे हात पायही चंदन