Оберіть трек для відтворення
भल्या सकाळी उठली टोळी गावभर फिरतीया
गावभर फिरतीया गावभर फिरतीया
अन् राईचा पर्वत चिरगुट चिंधी हातभर करतीया
हातभर करतीया हातभर करतीया
झालं काय बाय अगं काय बाय
अगं बाय बाय बाय
न्हेलं साठवल्येलं गाठोडं बया
न्हेलं साठवल्येलं गाठोडं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
न्हेलं साठवल्येलं गाठोडं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
साळसूद रूप घालतंय घाला
साळसूद रूप घालतंय घाला
शेजार पाजार बेजार झाला
शेजार पाजार बेजार झाला
शेजार पाजार बेजार झाला
शेजार पाजार बेजार झाला
आचरट गुणं वात्रट चाळा
आचरट गुणं वात्रट चाळा
थापांच्या दरीत घसरून मेला
थापांच्या दरीत घसरून मेला
थापांच्या दरीत घसरून मेला
थापांच्या दरीत घसरून मेला
जळक्या सुंभाचं गं येटोळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
जळक्या सुंभाचं गं येटोळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
बया बया बया बया बया बया
चॉकलेट चिकी बर्गर खाजा
चॉकलेट चिकी बर्गर खाजा
चिमनीची भरारी कावळ्यांची मजा
चिमनीची भरारी कावळ्यांची मजा
चिमनीची भरारी कावळ्यांची मजा
चिमनीची भरारी कावळ्यांची मजा
हालकट राजा कळकट मिशा
हालकट राजा कळकट मिशा
पापांच्या गादीला थापांच्या उशा
पापांच्या गादीला थापांच्या उशा
पापांच्या गादीला थापांच्या उशा
पापांच्या गादीला थापांच्या उशा
ह्यांच्या राशीला गं घोटाळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
ह्यांच्या राशीला गं घोटाळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया
बया बया बया बया