Оберіть трек для відтворення
सोनसकाळ झाली वारा गाणे गाई
सोनसकाळ झाली वारा गाणे गाई
आली नटूनी-थटूनी, ओ, श्रावणी गौराबाई
सोनसकाळ झाली वारा गाणे गाई
आली नटूनी-थटूनी, ओ, श्रावणी गौराबाई
सोनसकाळ झाली वारा गाणे गाई
हार गुंफिले फुलांचे, तोरणे सजली
बघ माय माझी चौरंगी शोभली
हार गुंफिले फुलांचे, तोरणे सजली
बघ माय माझी चौरंगी शोभली
हो, धन-धान्य लाभे तुझी कृपा आई
आली नटूनी-थटूनी, ओ, श्रावणी गौराबाई
सोनसकाळ झाली वारा गाणे गाई
देते सौभाग्य अखंड, हळदी-कुंकू ल्या गं
हिरवा चुडा दान देवीचे घ्या गं
देते सौभाग्य अखंड, हळदी-कुंकू ल्या गं
हिरवा चुडा दान देवीचे घ्या गं
हो, झाले मंगल जीवन, तुझी कृपा आई
आली नटूनी-थटूनी, ओ, श्रावणी गौराबाई
सोनसकाळ झाली वारा गाणे गाई
आली नटूनी-थटूनी, ओ, श्रावणी गौराबाई
सोनसकाळ झाली वारा गाणे गाई