राणी तुच माझी मनान हाय
मनी फुलोरा गं फुललाय
राणी तुच माझी मनान हाय
मनी फुलोरा गं फुललाय
हि गाठ तुझ्या-माझ्या प्रेमाची हाय
रात चांदण गं सजलाय
राणी तुच माझी मनान हाय
रात चांदण गं सजलाय
राणी तुच माझी मनान हाय
रात चांदण गं सजलाय
राणी तुच माझी मनान हाय
रात चांदण गं सजलाय
राणी तुच माझी मनान हाय
काय सांगू गं सखे तुला? पहिल्या नजरेत मी हिरलय
या नाजुकश्या दिलावरी सखे तुझंच नाव कोरलय
काय सांगू गं सखे तुला? पहिल्या नजरेत मी हिरलय
या नाजुकश्या दिलावरी सखे तुझंच नाव कोरलय
लाजू नको खाली-पिली
रुसू नको तु माझ्यावरी
लाजू नको खाली-पिली
रुसू नको तु माझ्यावरी
जीव तुझाव ह्यो जडलाय
रात चांदण गं सजलाय
राणी तुच माझी मनान हाय
रात चांदण गं सजलाय
राणी तुच माझी मनान हाय
रात चांदण गं सजलाय
राणी तुच माझी मनान हाय
रात चांदण गं सजलाय
राणी तुच माझी मनान हाय
प्रीत तुझी हाय माझ्यावरी पक्क मनात हे ठरलं
मग नावान हे सखे माझ्या बांध ना गं तु डोरलं
प्रीत तुझी हाय माझ्यावरी पक्क मनात हे ठरलं
मग नावान हे सखे माझ्या बांध ना गं तु डोरलं
खरं झालय सपान हे
आता सुटलय तुफान हे
खरं झालय सपान हे
आता सुटलय तुफान हे
फेर लाटांनी ह्यो धरलाय
रात चांदण गं सजलाय
राणी तुच माझी मनान हाय
रात चांदण गं सजलाय
राणी तुच माझी मनान हाय
रात चांदण गं सजलाय
राणी तुच माझी मनान हाय
रात चांदण गं सजलाय
राणी तुच माझी मनान हाय